मुंबई – दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते नागार्जून यांची स्नुषा सामंथा अक्किनेनी ही सध्या खुपच चर्चेत आहे. ती सोशल मिडियावर अतिशय सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करीत असते. तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या कित्येकपटीने वाढत आहे. बघा तिचे हे ग्लॅमरस फोटो