मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाच्या प्रीव्ह्यू व्हिडीओला २४ तासांच्या आत एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रीव्ह्यू व्हिडिओने सर्व विक्रम मोडले आहे. हा व्हिडिओ सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यानंतर नेटक-यांनी त्याला जोरदार पसंती दिली. ॲक्शन सीन्स मोठ्या प्रमाणात असलेल्या या प्रीव्ह्यू व्हिडीओ जोरदार व्हायरलही होत आहे. युट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सर्व प्लॅटफॉर्म्सवर ‘जवान’च्या प्रीव्ह्यूला १ कोटी १२ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने पहिल्यांदाच या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, रिधी डोग्रा, सान्या मल्होत्रा, संजीता भट्टाचार्य आणि गिरीजा ओक यांच्याही भूमिका आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात थलपती विजय आणि संजय दत्त हे पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहे.