मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शरद पवार यांनी सांगितला जयंत पाटील यांच्या पुत्राच्या प्रेमप्रकरणाचा हा किस्सा

by India Darpan
ऑक्टोबर 13, 2021 | 9:04 pm
in मनोरंजन
0
FBlF3EBVkAUN8Zc

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत एक भन्नाट किस्सा सांगितला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुत्राचा हा किस्सा होता. विशेष म्हणजे, पाटील हे पवार यांच्या शेजारीच बसलेले होते. पवार म्हणाले की, आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाने एक कमाल केली आहे. त्याच्या प्रेमिकेला प्रपोज करण्यासाठी तो थेट आयफेल टॉवर येथे गेला होता. तेथे त्याने प्रपोज केले. त्याला होकार मिळाला आहे. याचा अर्थ आम्ही केवळ इस्लामपूरपर्यंत सिमीत नाही तर थेट पॅरिस पर्यंत गेलो आहोत. ठिकाण इंटरनॅशनल असलं तरी दोन्ही मुलं आणि मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक असल्याने त्यांचं लग्नही येथेच होणार आहे. यापुढं आम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण, आमची मुलं कुठे जाऊन नक्की काय करतील, हे सांगता येत नाही. पवार यांनी हे सांगताच संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ पहायला मिळाला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

STच्या ताफ्यात दाखल होणार आता या बसेस; मंत्री परब यांची माहिती

Next Post

जेव्हा बिल्डींगच पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 17

जेव्हा बिल्डींगच पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते (बघा व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011