इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शनीची साडेसाती सुरू असलेल्यांसाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. साडेसातीपासून त्रास कसा कमी होईल आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने काय करता येईल, याचा विचार सध्या अनेकांकडून सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भातच आता आयती संधी चालून आली आहे. ओम छाया ज्योतिषतर्फे विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त पूर्ण वर्षभर कोणत्या काळात कोणते उपाय केल्यामुळे शनि साडेसाती व शनी पनोती या त्रासांपासून मुक्ती मिळेल, आपले कार्य सिद्धीस जाणेकरिता काय उपाय करावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
लाभ घेण्यासाठी
या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात
कशा पद्धतीने – ऑनलाईन
दिनांक – १५ फेब्रुवारी २०२३
वार – बुधवार
वेळ – रात्री ८.३० वाजता
माध्यम – गुगलमीट
सहभागी होण्यासाठी लिंक meet.google.com/jjc-fubi-rsr
मार्गदर्शक – ज्योतिषाचार्य वास्तू विशारद श्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
अधिक माहितीसाठी संपर्क – 9850281917
Shani Sadesati Good Opportunity Guidance