रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्रामीण भागातील या उद्योगांवर होणार धडक कारवाई; गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 8:07 pm
in राज्य
0
sd 2 750x375 1

मुंबई – राज्यातील हातभट्ट्या आणि बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्याविरोधात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करण्याचे निर्देश गृह, (ग्रामीण) राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री यांच्या दालनात आढावा बैठक झाली.या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, उप सचिवयुवराज अजेटराव, सहआयुक्त यतिन सावंत आदी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील प्राप्त महसूल, रिक्त पदे व पद भरती तसेच अवैध दारू निमिर्ती व विक्री विरोधात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाई बाबतचा आढावा घेतला. सन 2021-22 या वर्षात नोव्हेंबरअखेर रू. 9662.02 कोटी इतका महसूल या विभागाकडून प्राप्त झाला असून तो शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या 49.55% इतका आहे. महसूल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अवैध दारू निर्मिर्ती व विक्री थांबविणे आवश्यक असल्याचेही राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी यावेळी दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवळा नगरपंचायत निवडणूक मोर्चेबांधणीस वेग; पक्षीयस्थरावर मातब्बर उमेदवारांचा शोध सुरू

Next Post

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post
carona

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011