मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अपघातग्रस्त युवतीच्या मदतीला धावले छगन भुजबळ

by India Darpan
जून 19, 2023 | 4:26 pm
in राज्य
0
IMG 20230619 WA0009 e1687172142104

भिवंडी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहापूर येथे बिऱ्हाड मोर्चा थांबलेला आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरून दोनही बाजूची वाहतूक सुरू आहे. यादरम्यान आज दुचाकीस्वार युवतीचा भीषण अपघात झाला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असतांना अपघातग्रस्त ठिकाणी थांबून त्यांनी अपघातग्रस्त युवतीला मदत केली. यावेळी छगन भुजबळ यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त युवतीला मुख्य रस्त्यावरून तातडीने बाजूला केले. यावेळी बिऱ्हाड मोर्चाच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांना तातडीने बोलवून अपघातग्रस्त युवतीवर प्राथमिक उपचार करून तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उभ्या कंटेनरला पेट्रोल टँकर धडकला… चालक ठार

Next Post

वारी पंढरीची (भाग ५)पांडुरंगाशी बोलणाऱ्या नामदेवाचे गुरु || संत विसोबा खेचर ||

India Darpan

Next Post
E6pFgEBUYAAz5s8

वारी पंढरीची (भाग ५)पांडुरंगाशी बोलणाऱ्या नामदेवाचे गुरु || संत विसोबा खेचर ||

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011