गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

by India Darpan
जून 19, 2025 | 7:35 am
in स्थानिक बातम्या
0
sepak takra action 00

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील इनडोर हॉलमध्ये दिनांक २५ जून, २०२५ रोजी खुल्या गटाच्या नाशिक जिल्हा सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला सकाळी १० वाजता सुरवात होणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्हा संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक २८ ते ३० जून, २०२५ दरम्यान मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे आयोजित महराष्ट्र राज्य सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

नाशिकमध्ये आयोजित राज्य स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यांच्या संघांची कामगरी उत्तम व्हावी यासाठी निवड झालेल्या खेळाडूंचे दिनांक २६ आणि २७ जून रोजी येथेच सकाळ आणि सायंकाळ दोन सत्रात चांगला सराव करून घेतला जाणार आहे. ज्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी व्हायाचे आहे अशा खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी संस्था पदाधिकारी, यांनी स्पर्धा आयोजन प्रमुख दिपक निकम मो. क्रमांक ९५९५३४३४३५ यांच्याशी संपर्क करून आपले प्रवेश निश्चित करावे.
ही स्पर्धा नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंसाठी असल्यामुळे खेळाडूनी आपले आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आव्हान नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, कार्याध्यक्ष आनंद खरे, सचिव दिपक निकम, कार्यकारी सदस्य योगेश पाटील, ॲड. अनिल गायकवाड केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

Next Post

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

Next Post
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011