अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील अनेक धरण भरून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असणारे गिरणा धरणात ९२ टक्के पाणी साठा झाला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रातून होत आहे,धरणाचे विहंगम दृष्य ड्रोनच्या माध्यमातून खास प्रेक्षकांच्या साठी..