रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बुग बुंग बुंगाट! रस्ते आणि पाण्यावर चालणारी कार आली; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

जुलै 9, 2022 | 5:21 am
in राष्ट्रीय
0
FWL4ozIX0AME63b

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना नदी, नाले, आडवे येतात. त्यांच्यावर पूल बांधलेले असतात. पावसाळ्यात तर नद्यांना महापूर येतात, तेव्हा वाहतूक ठप्प होते, याउलट जल मार्गाने प्रवास करताना आपल्याला रस्त्यावरून जाता येत नाही, म्हणजे दोन्ही ठिकाणी मर्यादा पडतात. परंतु आता अशी कार वाहन चालकांना उपलब्ध होणार आहे, ती जमिनीवर देखील धावेल आणि पाण्यातही चालू शकेल, त्या आगळ्यावेगळ्या कार विषयी सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक जबरदस्त कार बाजारात आल्या आहेत. यातच अशी एक खास कार आहे, जी पाणी आणि रस्ते दोन्हीवर धावते. या कारचे नाव आहे ‘सी लायन’ ‘सी लायन’ने जगातील सर्वात वेगवान Amphibious Car म्हणून आपले नाव नोंदवले आहे. ही कार विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे.

सी लायन’ कार ही जागतिक वेगाच्या विक्रम स्पर्धेत प्रमुख स्पर्धक आहे. याची स्पर्धा सुमारे 25 अन्य वाहनांशी आहे. या कारचा डिझायनर मार्क विट फॅन्टसी व्हेंचर्सच्या माध्यमातून याची ऑनलाइन विक्री करत आहे. ‘सी लायन’ कारमध्ये आवश्यक ती सर्व फीचर्स आहेत, ज्यामुळे ती चालवताना कोणतीही अडचण येत नाही. त्याचा समतोल पाण्यातही राहतो.

विशेष म्हणजे या कारचे निर्माते एम. विट यांनी ती फॅन्टसी व्हेंचर्समध्ये विक्रीसाठी ठेवली आहे. जर ही कार खरेदी करायची असेल, तर 25,9500 डॉलर्स म्हणजे सुमारे 2 कोटी रुपये खर्च करावे लागतील. ही कार अवघ्या काही मिनिटांत कारमधून बोटीत बदलते. ही कार रस्त्यावरून आणि पाण्यात घेऊन जाऊ शकता आणि वाहतुकीच्या दोन्ही पद्धतींचा आनंद घेऊ शकता.

स्टेनलेस स्टील कवर्ड Mazda 13B रोटरी इंजिनच्या मदतीने ही कारला पाण्यावर 60 mph म्हणजे 97 किमी वेगाने धावते. तर रस्त्यावर ताशी 290 किमीचा वेग धरू शकते. ही कार बनवण्यासाठी डिझायनर M.Witt यांना सुमारे 6 वर्षे लागली. या कारची बॉडी सीएनसी माइल्ड पीस आणि टीआयजी वेल्डेड 5052 अॅल्युमिनियमपासून बनलेली आहे. यामुळे ही Amphibious Car खूपच वेगळी आणि आकर्षक दिसते.

Sea Lion Amphibious Car will run on road and water

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुकानदाराने घेतले अवघे १० रुपये जास्त; आता तब्बल २५ लाख रुपयांचा दंड

Next Post

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; १० जण ठार, ४० बेपत्ता

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
FXKKpG8UcAAwnYW

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; १० जण ठार, ४० बेपत्ता

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011