इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडियात कधी, काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आताही एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांच्या पसंतीस हा व्हिडिओ उतरल्याने त्याला हजारो लाईक्स मिळत आहेत. सायन्स नेचरने प्रसारित केलेला हा व्हिडिओ आहे एका पक्ष्याचा. पक्षी उडतात हे सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे. मात्र, पक्षी कोलांटउडीही घेतो हे आपल्याला ठाऊक नाही. आणि पक्ष्याची कोलांटउडीच या व्हिडिओमध्ये दिसते आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र वाहवा होत आहे. आता कुठलाही वेळ न दवडता हा व्हिडिओ नक्की बघा
https://twitter.com/Sci_Nature0/status/1494739642003955716?s=20&t=lboq7Us-LkX3H84YPtjIgQ