मुंबई – शाळा पुन्हा सुरू होत असल्याने यासंदर्भात सरकारनेही विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी एका गीताची निर्मिती केली आहे. हे गीत अतिशय भावनिक आणि उत्साह निर्माण करणारे आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हे गीत सर्वांसाठी शेअर केले आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1444605925608751106