विशेष प्रतिनिधी, पुणे
यंदाचे शैक्षणिक वर्षही कोरोनाच्या सावटातच सुरू झाले आहे. यंदा तरी शाळेत जायला मिळेल अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. पण, दुसऱ्या लाटेने त्यावर पाणी फेरले. अखेर शाळा ऑनलाईनरित्या सुरू झाल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षातील सुट्या जाहिर केल्या आहेत. या सुट्या आणि शाळांचे कामाचे दिवस असे,
बघा हे आदेश