गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शालेय शिक्षणात लवकरच येणार हे अभ्यासक्रम; केंद्र सरकारची जय्यत तयारी

by India Darpan
मे 3, 2023 | 5:38 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


 

मुंबई (इंडिया इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लवकरच शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आयोजित फिक्की फ्रेम्स या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या क्षेत्रात भारतानं जागतिक उंची गाठण्याची गरज असून त्यादृष्टीनं आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, असं ते म्हणाले.

मुंबईत गोरेगाव इथल्या चित्रपट नगरीत राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्र सरकारनं यासाठी २० एकर जमीन दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. सुमारे पाच हजार चित्रपट आणि लघु पटांचं डिजिटायझेशन करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यादृष्टीनं वारसा चित्रपटांची यादी लवकरच तयार केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या यादीतल्या आपल्या आवडीच्या चित्रपटाच्या डिजिटायझेशनसाठी चित्रपटरसिक अर्थसहाय्य करू शकतात, त्यासाठी एक योजना सरकार बनवीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारनं या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये मंजूर केल्याचं ते म्हणाले.

ओ टी टी माध्यमावरच्या कार्यक्रमांबाबतच्या १-२ तक्रारीच सरकारकडे आल्या असून बाकीच्या तक्रारीचं निवारण या उद्योगाची स्वनियामक संस्था करीत आहे, असं ते म्हणाले. प्रसारभारतीमध्ये मोठे बदल घडवून आणले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवीन आशयपूर्ण मालिका येत्या महिन्याभरात सुरु होतील. अशी माहिती त्यांनी दिली. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी लाभ वाटून घेण्याच्या पद्धतीबाबत प्रसारभारतीशी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

School Education Syllabus New Subjects

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात डाॅक्टर महिलेचा दवाखान्यात विनयभंग; मांजरी भागातील प्रकार

Next Post

गो फर्स्ट कंपनी दिवाळखोरीत का गेली? कंपनीच्या सीईओने सोडले मौन

India Darpan

Next Post
go first e1683042763463

गो फर्स्ट कंपनी दिवाळखोरीत का गेली? कंपनीच्या सीईओने सोडले मौन

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011