मुंबई – सध्याच्या काळात प्रत्येकाचा पुरेसा विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विमाधारकासोबत एखादी अनपेक्षित दुर्घटना झाली तर त्याच्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून एक चांगली रक्कम उदरनिर्वाहासाठी मिळते. मात्र, जनधन खातेधारकांनी जर रुपे कार्ड बाळगले तर त्यांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो, हे तुम्हाला माहिती आहे का? देशातील सर्वांत मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आपल्या जनधन खातेधारकांना याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय स्टेट बँकेने एक ट्वीट करूनसांगितले आहे की, ‘ही यशाच्या वाटेवर चालण्याची वेळ आहे. SBI RuPay Jandhan Card साठी आजच अर्ज करा‘.
https://twitter.com/TheOfficialSBI/status/1358001788138360833