इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोकणातील सावर्डे येथे अतिशय थरारक नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा व्हिडिओ संगमेश्वर-चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी सोशल मिडियात शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जशी तामिळनाडू येथील पारंपारिक “जली-कट्टू” स्पर्धा ही अतिशय लोकप्रिय आहे तशीच आपल्या महाराष्ट्राच्या कोकणातील ह्या नांगरणी स्पर्धेला जागतिक दृष्टीने प्रसिद्धी मिळावी हा प्रयत्न आहे. या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, शेतकरी अतिशय उत्साहाने आणि जोशाने स्पर्धेत सहबागी झाले आहेत. अतिशय आव्हानात्मक स्वरुपाच्या या स्पर्धेचा व्हिडिओ पाहूनच त्याचे गांभिर्य कळते आहे. या स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्याचा सन्मान झाला आहे. बघा, या स्पर्धेचा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/ShekharGNikam99/status/1561016278281637888?s=20&t=SEho1UQr6a4Cjm7LhQrNzg
Sawarde Ploughing Competition Horror Video
Kokan Farmers MLA Shekhar Nikam