मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रास दुसरे नाव कशासाठी…पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनेचा प्रश्न

by India Darpan
मार्च 27, 2025 | 3:32 pm
in इतर
0
Untitled 51

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रास दिवंगत भाऊसाहेब हिरे व अहिल्यानगर उपकेंद्रास पद्ममश्री विखे पाटील पाटील नाव देण्याचा प्रस्ताव पुणे विद्यापीठ अधिसभेत मंजुर झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रास दुसरे नाव कशासाठी? हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. मात्र हे नाव न देता इतर नावांच्या सूचना देखील पूढे येत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिक अथवा अहिल्यानगर उपकेंद्रास इतर कोणाचेही नाव देण्याची आवश्यकता नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र समोर गावाचे नाव पुरेसे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत, त्यांना सुद्धा वेगळे नाव दिलेले नाही. महाराष्ट्रात व देशातही कार्यरत विद्यापीठ सुद्धा त्यांच्या उपकेंद्रांना वेगळे नाव देत नाही. त्यामूळे पुणे विद्यापीठने सुद्धा असा पायंडा पाडू नये. विद्यापीठ अधिसभेने विद्यार्थी शैक्षणिक प्रश्न व गुणवत्ता वाढसाठी काम करावे.

सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी प्रेरणादायी आहेत. खरा इतिहास लोकांपर्यंत कायम रहावा, सावित्रीबाई फुलेंचे नाव पुणे विद्यापीठास देण्यासाठी प्रंचड आंदोलन झाली होती. हा इतिहास आहे. पुणे विद्यापीठाने याचा विचार करावा व कोणत्याही उपकेंद्रास नाव देऊ नये अशी मागणी २७ मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र, शरणपूर रोड नाशिक रोजी निवेदन द्वारे करण्यात आली.

यावेळी, कॉ. राजू देसले, राज्य सह सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र, विजय राऊत अध्यक्ष हुतात्मा स्मारक नाशिक, जयवंत खडतळे, प्रभाकर धात्रक राजर्षी शाहू महाराज शताब्दी समिती, अजमल खान संविधान प्रेमी नाशिककर, देविदास हजारे, छात्रभारती, कैवल्य चंद्रात्रे, तल्हा शेख , प्रणव आल इंडिया स्टूडेंट फेडरेशन (AISF) विजय साळुंखे, जगताप आपा सर सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, विजय बागुल, कृष्णा शिरसाट आरपीआय सेक्युलर,तलहा शेख, करुणा सागर पगारे आदींनी केले नाशिक शहरातील सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते संघटना उपस्थित होते. निवेदन सहाय्यक कुल सचिव श्रीपाद बुरकुले व सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य सागर वैद्य यांना नाशिक उपकेंद्रात देण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धावत्या दुचाकीवरून पडल्याने दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू…वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना

Next Post

पैसे मागितल्याचा राग….चार जणांच्या टोळक्याने फळविक्रेत्यावर केला धारदार शस्त्राने हल्ला

Next Post
crime1

पैसे मागितल्याचा राग….चार जणांच्या टोळक्याने फळविक्रेत्यावर केला धारदार शस्त्राने हल्ला

ताज्या बातम्या

Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011