गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

डांगसौंदाणे – ग्रामदैवत जलदुर्गा यात्राउत्सव मोठ्या उत्साहात संपन्न, चांदवडचा धर्मा शिंदे ठरला जलदुर्गा केसरी

मे 7, 2022 | 2:44 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220507 WA0013 1

निलेश गौतम
डांगसौंदाणे– येथील जलदुर्गा यात्राउत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला तीन दिवसीय यात्रे निमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रथ मिरवणूकीने सुरुवात झालेल्या यात्रेची सांगता हभप निवृत्ती नाथ महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाने झाली. यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीत चांदवड तालुक्यातील सुतारखेडे येथील पहिलवान धर्मा शिंदे हा यंदाचा जलदुर्गा केसरी ठरला त्याने मानपत्रा सह ५१०० रुपयांचे रोख बक्षीस जिंकले त्याने मागील ३ वर्ष सतत जलदुर्गा केसरी ठरलेला दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्तंडला चितपट केले. शंभरहून अधिक लहान मोठ्या कुस्त्यांची दंगल या वेळी झाली. चाळीसगाव ,निफाड ,चांदवड ,देवळा, मालेगाव, लखमापुर आदी ठिकाणाहून आलेल्या पाहिलवानाणी आपले कसब दाखविले. यात्रे दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर यात्रे दरम्यान ग्रामदैवत जलदुर्गाचे दर्शन घेऊन यात्रेस हजेरी लावली. रथपूजन पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी केले. तर रथ मिरवणुकी दरम्यान तरुणासह आबालवृद्धानी सहभाग घेत गावातून सहवाद्य मिरवणूक काढली. सालाबादाप्रमाणे गुलाब पगारे यांनी देवीचा मुखवटा परिधान करीत रथ मिरवणुकीत सहभाग घेतला होता. यात्रेच्या सांगते निमित्त झालेल्या समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती नाथ महाराज इंदोरीकर यांच्या झालेल्या किर्तनास पंचक्रोशीसह तालुका भरातून मोठी गर्दी झाली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तीन आयएएस अधिकाऱ्यांना १ महिने तुरुंगवासाची शिक्षा; उच्च न्यायलयाचे आदेश

Next Post

दुमजली इमारतीच्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू; ८ जण गंभीर जखमी, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
FSI3lUUaMAAknOF

दुमजली इमारतीच्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू; ८ जण गंभीर जखमी, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011