रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सटाण्यात अट्टल चोर जेरबंद… मिळाले एवढे सोन्याचे दागिने….

by India Darpan
ऑगस्ट 22, 2023 | 9:16 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20230822 WA0014

सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा पोलीसांनी अट्टल सोनसाखळी चोरांना जेरबंद करून त्यांच्या कडुन जवळपास १ लाख ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश येवून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या मुळे शहरातील गतकाळातील अनेक छोट्या मोठ्या घरफोडी बद्दल अधिक माहिती समोर येणार असल्याने पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी चिलूमुला रजनीकांत यांनी सांगितले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि सटाणा येथिल न्यु प्लांट कचेरी रोडवरील चंद्रकला रमेश वाघ यांच्या घरात तेथील महिला घरकामात मग्न असल्याचे बघून दोन्ही संशयीत आरोपी यांनी घरात घुसून घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हातोहात घेऊन पोबारा केला होता या बाबत घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच चंद्रकला वाघ यांनी सटाणा पोलीसात भादंवि ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सटाणा पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक चिलूमुला रजनीकांत, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपुत पोलीस उपनिरीक्षक विजया पवार पोलीस हवालदार जिभाऊ पवार, धनंजय बैरागी, वाडीलाल जाधव यांनी तपासाचे चक्र फिरवून व परिसरातील सिसिटीवी फुटेज बघून संशयीत आरोपी प्रसाद दादाजी निकम ( वय ३० रा सटाणा ) व त्याचा साथीदार तोफिक अब्दुल शेख ( वय ३१ रा सटाणा ) यांच्या मुसक्या आवळणयात यश आले.

निकम आणि शेख यांची कसून तपासणी केली असता त्यांनी सदरच्या चोरीची कबुली दिली आहे. अजूनही त्यांनी सटाणा शहरासह परिसरात कुठे कुठे घरफोडी करून डल्ला मारला आहे याची माहिती मिळवण्यासाठी सटाणा पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरचे सोन्याचे दागिने परत मिळवून आरोपींना बेड्या ठोकल्या बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व पोलीस उप अधिक्षक पुष्कराज सुर्यवंशी यांनी सटाणा पोलीसांचे कौतुक केले आहे

Satana Crime Theft Arrest Police
Nashik District

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुढील २४ तासांसाठी या जिल्ह्यांना आहे पावसाचा यलो अलर्ट

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जन्माला आलेले बाळ जेव्हा बोलायला लागते

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

इंडिया दर्पण - हास्य षटकार - जन्माला आलेले बाळ जेव्हा बोलायला लागते

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011