रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सटाणा येथील शिक्षकाने चणकापूर धरणात उडी मारुन केली आत्महत्या

by Gautam Sancheti
सप्टेंबर 17, 2024 | 12:24 am
in आत्महत्या
0
Untitled 57

सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा येथील शिक्षकाने कनाशी तालुक्यातील चणकापूर धरणात आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. विलास केशवराव कापडणीस असे मृत शिक्षकाचे नाव आहे. रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रविवारी ही आत्महत्या केली होती. पण, सोमवारी मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर या शिक्षकाचा मृतदेह मिळाला. रविवारी चणकापूर धरणाच्या आऊटलेट क्रमांक १३५ च्या गेट जवळ एका इसमानाने उडी घेतल्याची माहिती समोर आली होती. पण, त्यावेळेस तो व्यक्ती कोण होता याची माहिती नव्हती.

पण, धरणाजवळ एमएच ४१ एपी ४३१६ क्रमांकाची दुचाकी, चपला मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या. त्यानंतर अभोणा पोलिसांनी शोध सुरु केले. परंतु त्यांना य़श आले नाही. त्यानंतर मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण केले होते. दुस-या दिवशी शोध घेतल्यानंतर सोमवारी विलास केशवराव कापडणीस (३८) शिक्षक यांचा मृतदेह आढळून आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अग्निशमन विभागाने रामसेतू पुलावरुन गोदावरी नदीच्या प्रवाहात पडलेल्या व्यक्तीला असे वाचवले….

Next Post

राज्यातून या मार्गावर सुरु झाल्या वंदे भारत एक्स्प्रेस….नागपूरकरांचाही सुखकर प्रवास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
DSC 5362 01 scaled e1726513471489

राज्यातून या मार्गावर सुरु झाल्या वंदे भारत एक्स्प्रेस….नागपूरकरांचाही सुखकर प्रवास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी गर्दीचे ठिकाणी टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, ३ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 2, 2025
Lodha1 1024x512 1

या अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

ऑगस्ट 2, 2025
rape

घरात कुणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 2, 2025
Untitled 1

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

ऑगस्ट 2, 2025
crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011