नाशिक – साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या नांदुरी गडावरील सप्तशृंगी देवीचे दर्शन नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भाविकांना उपलब्ध होणार आहे. ज्या भाविकांकडे दर्शन पास आहे त्यांनाच दर्शन घेता येणार आहे. हा दर्शन पास सप्तशृंगी देवस्थानने ऑनलाईन उपलब्ध करुन दिला आहे. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि हा इ पास मिळवा.
www.saptashrungi.net
किंवा
www.ssndtonline.org