साप्ताहिक राशिभविष्य – ६ ते १३ जून
…….
मेष – उत्पन्ना सोबतच खर्चाचा विचार करा. सोबत बचत करा. व्यावसायिकांनी आपल्या समस्या पूर्वानुभव वापरून सोडवाव्या. विविध पर्यायांचा वापर करावा. नियोजन गरजेचे…
वृषभ – कामाचे अभ्यास पूर्ण प्लॅनिंग करा. आर्थिक ताण तणाव कौटुंबिक नात्यामध्ये मध्ये येऊ देऊ नये. जुनी येणी येतील. चांगल्या कामांसाठी पाठपुरावा आवश्यक….
मिथुन – टोकाचे मतप्रदर्शन टाळा. सहकाऱ्यांच्या साथीने टार्गेट पूर्ण होईल. गैरसमज करून घेणे टाळा. शिस्तबद्द प्लॅनिंग करा….
कर्क- कामाच्या वेळापत्रकात प्लॅनिंग व कृती यांची सांगड घाला. व्यवसायात सकारात्मक सातत्य ठेवा. जवळच्या व्यक्तीशी वाद टाळा. तब्येतीची काळजी घ्या…..
सिंह – आर्थिकदृष्ट्या परिस्थिती अनुकूल होण्याची वाट न बघता प्राप्त परिस्थितीला सामोरे जा. प्रयत्नात सातत्य आवश्यक. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…..
कन्या – सीजनल व्यवसाय व त्यांचे पर्याय यावर विचार करून कृती करा. फक्त गोड बोलण्याने कामे होणार नाहीत. प्रत्यक्ष कृती आवश्यक बोलताना अचूक शब्द वापरा….
तूळ – छोट्या-मोठ्या आर्थिक समस्या जाणवतील. येणाऱ्या समस्यांवर विविध पर्यायांचा विचार करून ठेवा. दगदगीमुळे अशक्तपणा जाणवेल. सकारात्मकता वाढवा…..
वृश्चिक – एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कार्यशैलीमुळे सकारात्मक बदल आवश्यक. अपेक्षित प्रगती होईल. टीका खिलाडूवृत्तीने घ्या……
धनु – जोमाने काम करण्यास उत्तम काळ. दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठांची मर्जी राहील. भागीदारी व्यवसायात यश. प्रकृतीकडे लक्ष द्या….
मकर – एकाच वेळी अनेक कामे करणे टाळावे. ताण तणाव नियंत्रण आवश्यक. ध्यानधारणा, प्राणायाम यावर लक्ष केंद्रित करावे. प्रतिष्ठान मधील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करावा……
कुंभ – मानसिक स्थिती सांभाळा. जुने परिचित भेटतील. नवीन कार्यक्षेत्रात वाव. व्यवसायात नवीन प्रयोग होतील. छोट्या गुंतवणुकीत फायदा…..
मीन – प्रयत्नांची निश्चित दिशा ठरवावी. अनावश्यक जनसंपर्क टाळावा. यशस्वी होण्यासाठी पूर्वानुभव उपयोगी येईल. योग्य नियोजनाने आर्थिक अडचण दूर होईल…….

व्हॉटसअॅप – 9373913484