साप्ताहिक राशिभविष्य – २० ते २७ जून
मेष – नवीन व्यवसाय टेक्निक शिकण्याची संधी. अर्जंट व इम्पॉर्टन्ट कामाचे योग्य नियोजन करा. तब्येत सांभाळा. अनपेक्षित फायद्याचे योग……
वृषभ – अनुभवी व्यक्तींचे पाठबळ लागेल. अचानक मोठ्या खर्चाची शक्यता. कार्यक्रमांचे आयोजन नियोजनपूर्वक करा. परिचितांना आकस्मित आर्थिक मदत करावी लागू शकते…….
मिथुन – गुंतवणुकीतील जबाबदारीचा विचार करून मोठी गुंतवणूक करा. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधा. शब्दावर विश्वास न ठेवता अनुभवावर ठेवा. शारीरिक-मानसिक आरोग्य सांभाळणे…….
कर्क – नोकरी बदलाची शक्यता. त्यातून मोठे पद व प्रतिष्ठा मिळण्याची संधी. जवळच्या नात्यामध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. परदेशगमन योग…..
सिंह – ज्ञानवंत, गुणवंत व्यक्तींचा सहवास लाभेल. अशा व्यक्तींकडून लाईफ टाईम सकारात्मकतेच्या टिप्स मिळवा. कार्यक्षमता वाढेल, अशाच बाबींवर विचार करा…….
कन्या – व्यवसायिक गुंतवणूक वाढवावी. मेहनतीला यश मिळेल. उधारी सांभाळा. अतिरिक्त खर्च व अनपेक्षित जबाबदारी त्यामुळे तारेवरची कसरत. निर्णयातील डिपेंडन्सी टाळावी……..
तुळ – किरकोळ कारणावरून होणारे वाद टाळा. छोट्या छोट्या तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. झालेले गैरसमज प्रयत्नपूर्वक दूर करा. गरज असेल तिथेच सल्ला द्या…….
वृश्चिक – मध्यस्ती टाळा. कटुता टाळण्याचा सप्ताह. वाहन सांभाळून चालवा. मोठा प्रवास टाळा. नवीन सार्वजनिक संबंध फायद्याचे ठरतील. प्रॉपर्टीत गुंतवणूक फायद्याची……
धनु – अनपेक्षित फायद्याची संधी. मध्यस्ती फलद्रूप होईल. जुन्या प्रॉपर्टी गुंतवणुकीत फायदा. नवीन व्यवसायिक निर्णय घेण्यास योग्य काळ. कौटुंबिक आरोग्य सांभाळा…….
मकर – स्पर्धकांशी क्वालिटी कॉम्पिटिशन करावी. आर्थिक तरतूद करताना कोंडी होणार नाही असे पाहणे म्हणजे दिवाळी. कायदेशीर व्यवहार विचारपूर्वक करावे. शब्द जपून द्या…….
कुंभ – वास्तविकता व कल्पनाविलास यातील फरक ओळखा. आपले व परके याचा अनुभव येईल. व्यवसायातील मेहनतीचा फायदा होईल. नोकरीत मिळालेल्या नवीन संधीचा फायदा घ्या…….
मीन – एकाच वेळी अनेक ठिकाणी उत्पन्नासाठी प्रयत्न करू नये. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. महत्त्वाचे करारमदार होतील. हाडांचे दुखणे संभाळा…..

व्हॉटसअॅप – 9373913484