रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संतोष देशमुखांना झालेल्या क्रूर मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप

by India Darpan
मार्च 4, 2025 | 7:44 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 6

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या थरारक, भयानक आणि घृणास्पद फोटो आणि व्हिडिओं व्हायरल झाले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एवढं होऊन सुध्दा वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळते असे सांगत संताप व्यक्त केला आहे.

तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, हे फोटो बघून महाराष्ट्र सुन्न झालाय. संतोष देशमुख यांच्या शरीराशी अक्षरशः खेळणाऱ्या या हैवानांना फाशी दिलं तरी ती शिक्षा कमी होईल आणि राक्षसांनाही लाज वाटेल असंच एकंदर हे हत्याकांड आहे. हे रक्तरंजीत फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात संतापाची त्सुनामी उसळलीय आणि याच संतापातून उद्या महाराष्ट्राच्या भावनेचा उद्रेक झाला तर आश्चर्य वाटणार नाही.

या हत्याकांडात जात आणि धर्माचा काय संबंध? माणुसकी जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याने मस्तवाल सरकारला आतातरी जाग येणार का? आणि आरोपींच्या रेंजमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्नही पवार यांनी केला.

तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकारण गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी असतं एवढंच माहित होतं. संतोषअण्णाच्या बाबतीतलं हे क्रौर्य बघितल्यानंतर माणसातल्या गिधाडांना बळ पुरवणारी सत्ता माझ्याकडे नाही याचा आनंद आहे. ही माणसं नाहीत.. आणि यांचं क्रौर्य निमूट पणे सहन करणारे आम्ही तरी कुठे माणसं आहोत?

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलाच्या लग्नात वरमाईची अडीच लाखाचे ऐवज असलेली पर्स चोरीला…लहान मुलाने पर्स पळवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये

Next Post

राज्याला आर्थिक घरघर लागली, पुरवणी मागण्यांवरून झाले स्पष्ट…जितेंद्र आव्हाड

India Darpan

Next Post
Jitendra Awhad

राज्याला आर्थिक घरघर लागली, पुरवणी मागण्यांवरून झाले स्पष्ट…जितेंद्र आव्हाड

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011