शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सांगलीतील एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या की हत्याकांड? पोलिस तपासात उघड झाली ही धक्कादायक बाब

जून 28, 2022 | 5:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FVsCSKvVUAAnBox e1655722632202

 

सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील म्हैसाळा येथे एकाच कुटुंबातील ९ जणांच्या कथित सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणाला धक्कादायक वळण आले आहे. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २५ जणांना अटक केली होती. मात्र तांत्रिकासह अन्य एका व्यक्तीच्या अटकेनंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तांत्रिकाने कुटुंबातील सर्व सदस्यांना विष पाजून त्यांची हत्या केली. आणि या प्रकरणाला सामूहिक आत्महत्येचा रंग दिल्याचा दावा केला जात आहे.

तांत्रिक असलेला अब्बास मोहम्मद अली आणि धीरज चंद्रकांत सुरवसे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात नवीन तथ्ये समोर आली आहेत. त्यामुळे तपासाची दिशा बदलली असून त्याचे रूपांतर सामूहिक हत्येमध्ये झाले आहे. या दोघांनी संपूर्ण कुटुंबाला विष प्राशन करून त्यांची हत्या केली. मात्र, ही सामुहिक आत्महत्या असल्याचा रंग या प्रकरणाला दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हे दोघेही १८ जून रोजी गुपचूप सोलापूरहून म्हैसाळा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर या दोघांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला होता.

जनावरांचे डॉक्टर माणिक वनमोरे, त्यांचा भाऊ पोपट वनमोरे, ७२ वर्षीय आई, पत्नी आणि मुलांसह एकूण ९ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची बाब गेल्या आठवड्यात उजेडात आली होती. कथित सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. कुटुंबाने काही लोकांकडून कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यास सक्षम नसल्याचा दावा करण्यात आला होता. कर्ज न फेडल्यामुळे कुटुंबाचा सतत अपमान होत होता आणि या कारणावरून सर्वांनी मिळून आत्महत्येचा निर्णय घेतला असे सांगितले जात होते.

घटनेनंतर वनमोरे यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, कुटुंब आत्महत्या करेल असे वाटले नव्हते. एका शेजाऱ्याने तर संध्याकाळीच पाणीपुरीची मेजवानी दिल्याचे सांगितले होते. बँकेत नोकरी करणारी त्यांची एक मुलगीही घरी आली. अशा परिस्थितीत हे प्रकरण हत्येशिवाय दुसरे असू शकते, असा संशय पोलिसांना आधीच होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला. आणि आता हा प्रकार हत्याकांडाचा असल्याचे दिसून येत आहे.

sangli family members 9 death suicide or murder police investigation crime

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोन्याला येणार आणखी झळाळी; दरात होणार मोठी वाढ

Next Post

‘रंग माझा वेगळा’ मालिकेला रंजक वळण: ‘तिने’ पळवलेल्या बाळाचे सत्य येणार समोर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
rang majha vegla 1 e1656349048963

'रंग माझा वेगळा' मालिकेला रंजक वळण: 'तिने' पळवलेल्या बाळाचे सत्य येणार समोर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011