शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन….

by India Darpan
नोव्हेंबर 3, 2024 | 6:19 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 7


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांचे आज निधन झाले आहे. नवाव मलिक यांनी स्वत ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करतोय असे नवाब मालिक यांनी म्हटले आहे.

समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोहीनूर हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु होते. समीर खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत होती. पण, त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीनगर – माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबियावर दु.खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नवाब मलिक यांनी पुढील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमित ठाकरे यांचा मी प्रचार करणार…भाजपच्या या नेत्याची जाहीर भूमिका

Next Post

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशपत्र माघार घेण्याचा उद्या शेवटचा दिवस…त्यानंतर चित्र होईल स्पष्ट

Next Post
vidhanbhavan

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशपत्र माघार घेण्याचा उद्या शेवटचा दिवस…त्यानंतर चित्र होईल स्पष्ट

ताज्या बातम्या

aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011