गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नांदगाव विधानसभा मतदार संघामध्ये समीर भुजबळ उमेदवारी करणारच….महायुतीमध्ये खळबळ

by India Darpan
ऑक्टोबर 16, 2024 | 6:09 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 20241009 131010 WhatsApp

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदार संघामध्ये माजी खासदार समीर भुजबळ हे उमेदवारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मतदार संघातील माजी आमदार पंकज भुजबळ यांना विधान परिषदेत संधी मिळाल्यानंतर आता या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा झाला असे बोलले जात होते. पण, त्यानंतर आता भुजबळ समर्थकांनी समीर भुजबळ हे नांदगावमध्ये लढणार असल्याचे सांगितले.

महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार हे निश्चित असल्यामुळे आता समीर भुजबळ ही निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवतात ही उत्सुकता असणार आहे. ते शरद पवार गट किंवा शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरतात की अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत सामोरे जातात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

या मतदार संघात पंकज भुजबळ हे दोन वेळेस निवडून आले. पण, २०२९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर या मतदार संघात भुजबळ कुटुंबिय सक्रियच होते. या मतदार संघाच्या सिमेला लागूनच येवला विधानसभा मतदार संघ आहे. या ठिकाणी छगन भुजबळ हे आमदार आहे. ते महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे समीर भुजबळ हे काय निर्णय घेतात हे अद्याप समोर आलेले नाही.

या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यामुळे येथे समीर भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर तिरंगी लढत होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परतीच्या पावसाने एका दिवसातच का माघार घेतली? बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

Next Post

जैन अल्पसंख्यक महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी…राज्यमंत्री दर्जासह पहिल्या अध्यक्षपदाचा मान

India Darpan

Next Post
IMG 20241016 WA0272 1

जैन अल्पसंख्यक महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी…राज्यमंत्री दर्जासह पहिल्या अध्यक्षपदाचा मान

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011