पुणे – शेतकऱ्याला अन्नदाता म्हटले जाते. पण, ते का, याचे उत्तर अनेकांना ठाऊक नसते. शेतीमध्ये अन्नधान्य तो पिकवतो म्हणून त्याला अन्नदाता म्हणतात, असेही काही जण म्हणतात. किती कठीण प्रसंग आणि समस्यांना तोंड देऊन शेतकरी अन्नधान्य पिकवतात याची कल्पना अनेकांना नसते. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघून शेतकरी बांधवांविषयी तुमचा ऊर नक्कीच भरुन येईल आणि तुम्हीही सॅल्यूट ठोकाल. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/TbiHindi/status/1459409906356801537