शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साल्हेर किल्ला पर्यटन स्थळ विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार… कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 19, 2025 | 6:07 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250219 WA0493 e1739968572680

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे. या साल्हेर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

आज साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषिमंत्री कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शेरमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे, तालुका कृषी अधिकारी शांताराम भोये यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्रीकृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजासाठी आजही प्रेरक आहेत. त्यांची आदर्श विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावी. साल्हेर किल्ला या ऐतिहासिक वास्तूचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी रोपवेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. तसेच या ठिकाणी हरणबारी व केळझर या धरणांवर बोटिंग स्थळ विकसित करता येईल. गुजरात राज्यातून येणारे व मांगीतुंगी येथे येणारे पर्यटक येथे भेट देतील. त्यामुळे साल्हेरच्या पर्यटन विकासाला व रोजगाराच्या संधीला चालना मिळेल. येणाऱ्या काळात साल्हेर येथे कृषी पर्यटनासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले

साल्हेरच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी संग्रहालय व शिवसृष्टीसाठी 150 कोटीचा आराखडा प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात 75 कोटींची शासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामासाठी महसूल विभागाची 50 एकर जमीन संपादनासाठी शासनास प्रस्तावित सादर करण्यात आला असल्याचे आमदार श्री. बोरसे यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरदिवसा घरफोडी…४० हजाराच्या ऐवजावर डल्ला

Next Post

बसमध्ये चढतांना महिलेचे दीड लाखांचे अलंकार भामट्यांनी लांबविले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime1

बसमध्ये चढतांना महिलेचे दीड लाखांचे अलंकार भामट्यांनी लांबविले…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011