बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नरच्या राईट फासनर कंपनीत भरघोस पगारवाढ; १३४ कामगार झाले कायम

by India Darpan
जून 13, 2021 | 9:29 am
in स्थानिक बातम्या
0
2 1

विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोनाच्या संकटात सिन्रर तालुक्यातील राईट टाईट फासनर या कंपनीने कामगारांना मोठा दिलासा दिला आहे. घसघशीत पगारवाढीचा करार कंपनी व्यवस्थापनाने कामगारांसोबत केला आहे. यासाछी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली.
मनसे कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस अंकुश पवार व प्रदेश कार्यकारणी सदस्य संदेश जगताप यांच्या नेतृत्वामध्ये राईट टाईट फास्टनर माळेगांव एम.आय.डी. सी. मधील कामगारांच्या युनियनचा पहिला पगारवाढीचा करार करण्यात आला. त्यामध्ये १३४ कामगारांना कायम करण्यात आले आहे. कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे मोठ-मोठ्या कंपन्या पगारकपात आणि कामगारकपातीचे धोरण अवलंबत असताना राईट टाईट फास्टनर कंपनीने कामगारांना मोठा दिलासा दिला आहे.

3 1

गेल्या १८ महिन्यांपासून व्यवस्थापन व कामगारांमध्ये पगारवाढी संदर्भात करार प्रलंबित होता. अखेर कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात एकमत झाले. कामगारांना ७ हजार ५०० रुपये एवढी भरघोस पगारवाढ व या व्यतिरिक्त दर सहा महिन्यांनी मिळणारा खास भत्ता (special allowance) देखील कामगारांना देण्यात येणार आहे. अशा स्वरूपात कंपनीकडून पगारवाढ मान्य करून घेण्यात आली. तसेच २१ जुन्या कामगारांना नोकरी वरून कमी करण्यात आले होते. त्यांना सुद्धा कामावर पुन्हा घेण्यात आले.
या पगारवाढीबद्दल राईट टाईट फास्टनर माळेगांव युनियनच्या सर्व कामगारांनी व कामगार कमिटी सदस्यांनी मनसे कामगार सेनेचे आभार मानले आहेत. याप्रसंगी राईट टाईट फास्टनर कंपनीतील मनसे कामगार सेनेचे बिपीन निंबाळकर, आकाश बुचडे, शेखर कडभाने, योगेश म्हस्के, सचिन उगले, कमलेश घेगडमल आदी युनिट सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

1

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकच्या तुरुंगातून कुलभूषण जाधव यांची लवकरच होणार सुटका

Next Post

या कारणामुळे अमित शहा पुन्हा झाले अॅक्टिव्ह

India Darpan

Next Post
amit shah

या कारणामुळे अमित शहा पुन्हा झाले अॅक्टिव्ह

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011