नाशिक – ९४ वे साहित्य संमेलनासंबधी निर्णय साहित्य महामंडळाला घेण्यासाठी निमंत्रक म्हणून आपली भूमिका ३१ जुलै २०२१ पर्यंत कळवावी असे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कार्यवाहक व निमंत्रकांना पाठवले आहे. नेमके काय आहे पत्रात ते सविस्तर वाचा…
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011