नाशिक – सहकार भारती नाशिक महानगर (जिल्हा) ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे
अॅड परमानंद गुजराथी – अध्यक्ष
डाॅ प्रशांत पुरंदरे – उपाध्यक्ष
मधुकर हिंगमीरे – उपाध्यक्ष
सतीश करजगीकर – सचिव
शिरीष भालेराव – सहसचिव
धनंजय पोतदार – सहसचिव
संजय सुर्यवंशी – संघटन प्रमुख
रत्नाकर बकरे – सहसंघटन प्रमुख
गृहनिर्माण प्रकोष्ट – अॅड फटांगरे , दिनकर पुंड
बचतगट – मानसी प्रभु, अश्विनी चौमल
कृषीमाल प्रक्रिया-एफपीओ प्रकोष्ट – अमोल बोरसे
कायदा प्रकोष्ट – अॅड लिना शेख, अॅड अभिजित अंदोरे
मत्स्य प्रकोष्ट – निलेश झुटे, महेंद्र काथवटे
प्रशिक्षण – डाॅ.प्रा.डी.एम.गुजराथी, प्रकाश क्षीरसागर, उत्तम बुवा
प्रसिद्धी – नईम शेख
महिला प्रकोष्ट – सौ.मनीषा मानकर, सुचेता कुकडे, लीला डुबेरकर
कोषाध्यक्ष – धर्मराज महाजन
कार्यकारिणी सदस्य – ई.एम.पवार, मकरंद सुखात्मे, मंगेश मालपाठक, मुकूंद गायधनी, साहेबराव पवार, जतिंदरसिंग रामगडीया, डाॅ राजेंद्र खरात, राजेंद्र गायवान, कांचन पंचाक्षरी, दिपक पंढरपूरकर, श्री सानप