मुंबई – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या अत्महत्येनंतर अनेकविध प्रकारच्या शंका-कुशंकांची राळ उडाली आहे. मात्र, साधूंच्या हत्या आणि आत्महत्येचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. याचसंदर्भात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे हे परखड विश्लेषण करीत आहेत.
बघा हा व्हिडिओ