शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माहीम मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेण्यास तयार….पण, ठेवली ही अट

by India Darpan
नोव्हेंबर 3, 2024 | 10:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 6

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माहीम विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या विरोधात मनसेचे अमित ठाकरे रिंगणात उतरले आहे. या मतदार संघात शिंदे गटाने अमित ठाकरे यांना पाठींबा द्यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरु आहे. पण, सदा सरवणकर यांनी या दबावाला झुकारत उमेदवारी करणार असल्याचे स्पष्ट केले. पण, आता त्यांनी माघार घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पण, त्यासाठी त्यांनी एक अट टाकली आहे. मनसेनेने महायुती विरोधात उभे केलेले सर्व उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे. मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे असे म्हटले आहे. आता त्यांच्या या अटीवर मनसे काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

यअगोदरही टीका
याअगोदरही सदा सरवणकर यांनी मनसेचे नेते राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल, मुख्यमंत्री जो होईल तो मनसे आणि भाजपच्या मदतीने होईल असे भाष्य ठाकरे यांनी केले होते. त्यावर सदा सरवणकर म्हणाले की, अशी वैयक्तिक मते असतात. पण, ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणे हे किती हास्यास्पद आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करावी असं मला वाटत नाही. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री कोण हे पुढे महायुती ठरवेल, मला एवढंच कळत. मी या मतदार संघातून उभा राहणार आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडून येणार आहे. लोकांचा मला आशीर्वाद आहे.

माहीम चर्चेतला मतदार संघ
माहीम मतदार संघात सध्या चर्चेचा मतदार संघ ठरला आहे. या मतदार संघातून मनसेचे अमित ठाकरे ह पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे महायुतीने त्यांना पाठींबा देण्याच्या हालचाली सुरु केल्या. पण, सरवणकर यांनी निवडणूक लढवणारच असे सांगत प्रचारही सुरु केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणार ‘संविधान संमेलन…

Next Post

अजित पवारांनी शरद पवारांना धक्के मारुन बाहेर काढले आणि चिन्ह पण चोरले…जितेंद्र आव्हाड यांची टीका

Next Post
Jitendra Awhad

अजित पवारांनी शरद पवारांना धक्के मारुन बाहेर काढले आणि चिन्ह पण चोरले…जितेंद्र आव्हाड यांची टीका

ताज्या बातम्या

परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011