इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या १७ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. अद्यापही रशियाला युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर कब्जा करता आलेला नाही. युक्रेनकडून अतिशय कडवा विरोध आणि प्रत्युत्तर रशियन फौजांना दिले जात आहे. या युद्धाचे काही व्हिडिओ हे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील काही थरारक व्हिडिओ असे
एक महिला तिचा फोटो काढत होती. त्याचवेळी जोरदार बॉम्ब धमाके झाले. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/haltman/status/1502370136128434181?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw
युक्रेनच्या लष्कराने रशियन रणगाड्यांचा ताफा असा उद्धवस्त केला. बघा त्याचा खतरनाक व्हिडिओ
https://twitter.com/UAWeapons/status/1502382383584141323?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw
युक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्यामुळे एका मोठ्या इमारतीला आग लागली. ही आग ड्रोनच्या सहाय्याने विझविण्यात आली. बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/JackPadula2002/status/1502345247350837252?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw
रशियन हेलिकॉप्टरचा ताफा अशा प्रकारे युक्रेनवर आक्रमण करीत आहे
https://twitter.com/Aryan_warlord/status/1502539058622648325?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw