इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशानंतर लष्कर आणि वायूदलाने युक्रेनवर जोरदार मारा सुरू केला आहे.रशियाचे लष्कर युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांसह दाखल झाले आहे. तर, वायूदलाने युक्रेनची शक्तीस्थळे असलेल्या राजधानीसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे अनेक नागरिक जखमी तर काही नागरिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. रशिया किंवा युक्रेन या दोन्ही देशांपैकी कुणीही अद्याप अधिकृत माहिती सादर केलेली नाही. या युद्धातील विविध घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. त्यातील हे काही थरार व्हिडिओ
https://twitter.com/BowiSammy/status/1496791756175597574?s=20&t=40GL8UkY_BY-COzd_Epv0w
युक्रेनच्या विमानतळावर केलेला हल्ला
https://twitter.com/Tanmaycoolkarni/status/1496735430112206848?s=20&t=HBTemYnFC7PLHNF2mwBR8A
युक्रेनची अनेक शहरे दहशतीखाली असे आहे वातावरण
https://twitter.com/thongnoiiz/status/1496747248666873858?s=20&t=HBTemYnFC7PLHNF2mwBR8A
रशियाकडून अनेक घातक क्षेपणास्त्रांचा वापर
https://twitter.com/WorldWar3tv/status/1496749264160051205?s=20&t=40GL8UkY_BY-COzd_Epv0w
स्वतःचा जीव वाचविण्यासाठी नागरिक युक्रेनची राजधानी कीवमधून पलायन करीत आहेत. त्यामुळे कीव शहराबाहेर पडण्यासाठी वाहनांच्या अशा लांब रांगा बघायला मिळत आहेत
https://twitter.com/WW32022/status/1496737432816926725?s=20&t=40GL8UkY_BY-COzd_Epv0w