शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्ट सुप्रिया सुळे…रुपाली चाकरणकरांची टीका

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 28, 2024 | 1:12 am
in संमिश्र वार्ता
0
edIBcAdb 400x400 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी दावे प्रतीदावे होत असल्यामुळे खा. सुळे यांनी टीका केली होती. त्या टीकेला चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्ट सुप्रिया सुळे…आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका..जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा..जनतेने तुम्हाला का नाकारले आहे यावर चिंतन करा. कारण सध्या तुमच अस झालय “सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही.”

फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्ट सुप्रिया सुळे…
आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका..जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा..जनतेने तुम्हाला का नाकारले आहे यावर चिंतन करा.
कारण सध्या तुमच अस झालय "सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही."@mahancpspeaks |…

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 27, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अट्टल चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या…६ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

मुंबई नाका येथील फुले स्मारकात मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विनम्र अभिवादन…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20241128 WA0132

मुंबई नाका येथील फुले स्मारकात मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विनम्र अभिवादन…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011