नाशिक – कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने कोरोनाची RTPCR चाचणी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. नाक आणि घशातील सॅम्पल घेऊन केल्या जाणाऱ्या RTPCR चाचणीचे काम खासगी लॅब कडूनही केले जात आहे. या सर्व लॅबकडे मोठ्या प्रमाणात सॅम्पल येत आहेत. तसेच, घरोघरी जाऊन सॅम्पल घेणारी यंत्रणेला तर चक्क ३ दिवसांचे वेटिंग आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन दातार कॅन्सर जेनेटिक्स या लॅबने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो खालील प्रमाणे