शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी केले असे अभिनंदन…

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2024 | 12:55 am
in संमिश्र वार्ता
0
rohit pawar


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणांचा दर्जा घसरला आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर करत असलेल्या आरोपांमुळे नागरिकही वैतागले आहे. अशात विरोधात असलेल्या पक्षांचे कौतुक करणे ही गोष्ट दुर्मिळच. पण, मनसेच्या एका उमेदवारांला तिकीट मिळाल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या एका आमदाराने अभिनंदन केले आहे.

हे अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. ते सुध्दा अमित ठाकरे यांचे. मनसेने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे ही पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. ठाकरे घराण्यातून थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते दुसरे उमेदवार आहे. पहिले आदित्य ठाकरे यांनी थेट उडी घेतली. त्यानंतर आता माहिम मतदार संघातून अमित ठाकरे हे रिंगणात असणार आहे.

आ. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, माझे मित्र अमित जी ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! #महाराष्ट्र_धर्म रक्षणासाठी महत्वाच्या असलेल्या या लोकशाहीच्या लढाईत लढण्यासाठी आपल्याला शुभेच्छा!

माझे मित्र अमित जी ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! #महाराष्ट्र_धर्म रक्षणासाठी महत्वाच्या असलेल्या या लोकशाहीच्या लढाईत लढण्यासाठी आपल्याला शुभेच्छा!@mnsadhikrut #AmitThackeray

— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2024

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट…

Next Post

अखेर महाविकास आघाडीचा तिढा सुटला…आज होणार घोषणा

Next Post
mahavikas aghadi

अखेर महाविकास आघाडीचा तिढा सुटला…आज होणार घोषणा

ताज्या बातम्या

परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011