शनिवार, जून 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार ही कठोर कारवाई… महसूलमंत्र्यांचा इशारा

by India Darpan
जुलै 29, 2023 | 5:58 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
vikhe patil 750x375 1

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदली झालेल्‍या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून, त्‍यांची सेवा खंडीत करण्‍यात येईल. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली आहे.

स्थानिक प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना बोलताना महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्‍हणाले की, महसूल विभागातील बदल्‍यांची प्रक्रिया केव्‍हाच संपली आहे. त्‍यामुळे बदली झालेल्‍या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त होत आहेत. याची गंभीर दखल आता विभागाने घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्‍के  जागा यापूर्वी रिक्‍त होत्‍या, त्‍या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. परंतू काही ठिकाणी अधिकारी हजर होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांना आता निलंबनाच्‍या नोटीसा देण्‍यात आल्‍या असून, त्‍यांच्‍या विभागीय चौकशा आणि सेवा खंडीत करण्‍याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्‍यावा लागेल. असे ही त्यांनी सांगितले.

       राहुरी तालुक्‍यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्‍याचे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्‍यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्‍न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, यापूर्वी श्रीरामपूर तालुक्‍यात अशाच घटना घडल्‍या होत्‍या, त्‍यावेळी मोक्‍का कायद्यान्‍वये कारवाई करण्‍यात आली होती. उंबरे येथील घटना पाहता ज्‍या पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्‍याच्‍या सूचना यापूर्वीच दिल्‍या आहेत. परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तीबद्दल पुढे येवून माहिती देण्‍याचे आवाहन महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी केले आहे.

राज्यात महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली.

या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला व महसूल सप्ताहात… pic.twitter.com/ynC1O3ysDc

— Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) (@RVikhePatil) July 29, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिर्डीच्या प्रसादालयातील ‘त्या’ पदार्थाची राष्ट्रपतींना भुरळ… थेट काढले हे आदेश…

Next Post

मणिपूर महिला अत्याचार प्रकरण : सटाण्यात जमावाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण (व्हिडिओ)

Next Post
20230729 174014

मणिपूर महिला अत्याचार प्रकरण : सटाण्यात जमावाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011