मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या महसूल विभागात राज्य सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. सहाही महसूल विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात नाशिक विभागातील ६, अमरावती विभागातील २, मुंबई विभागातील २, पुणे विभागातील ५, औरंगाबाद विभागातील ११, नागपूर विभागातील ४ उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बदलीचे आदेश खालीलप्रमाणे
Revenue Department Deputy Collector Transfer