शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता ‘इंडिया’ नाही तर ‘भारत’… नवा वाद… भाजप-काँग्रेस आमनेसामने

by Gautam Sancheti
सप्टेंबर 5, 2023 | 3:30 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F5PsrvCWcAAKmt2

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात होऊ घातलेल्या जी२० शिखर परिषदेपूर्वी काँग्रेसने केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला आहे की राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी जी-२० शिखर परिषदेच्या डिनरसाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रांमध्ये सामान्यतः वापरला जाणारा ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ हा उल्लेख बदलण्यात आला आहे. इंडिया हा शब्द काढून ‘भारताचे राष्ट्रपती’ असा शब्द वापरण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. ट्विटमध्ये राज्यघटनेचा संदर्भ देत जयराम रमेश म्हणाले की, “त्याच्या कलम १ मध्ये असे म्हटले आहे की, जो भारत होता, तो राज्यांचा संघ आहे. पण आता राज्यांच्या संघराज्यावरही हल्ला केला जात आहे.”

या संपूर्ण वादावर काँग्रेस नेते शशी थरूर यांचे वक्तव्यही आले आहे. ते म्हणाले की, भारताला भारत म्हणण्यास घटनात्मक आक्षेप नाही. हे देशाच्या दोन नावांपैकी एक आहे. मला आशा आहे की शतकानुशतके ब्रँड व्हॅल्यू असलेले इंडिया हे नाव पूर्णपणे काढून टाकण्याइतपत सरकार मूर्ख ठरणार नाही. आपण दोन्ही नावे वापरणे सुरू ठेवले पाहिजे. जगभर ओळखले जाणारे हे नाव आहे.

Mr. Modi can continue to distort history and divide India, that is Bharat, that is a Union of States. But we will not be deterred.

After all, what is the objective of INDIA parties?

It is BHARAT—Bring Harmony, Amity, Reconciliation And Trust.

Judega BHARAT
Jeetega INDIA! https://t.co/L0gsXUEEEK

— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 5, 2023

भाजपला इंडिया नावाची भीती वाटते
घटनादुरुस्ती करून भारताचे नाव बदलण्याच्या शक्यतांवर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, त्यांना इंडिया या शब्दाची भीती वाटते. ते संविधान बदलण्याइतपत पुढे जातील का? संविधानात लिहिले आहे, ‘इंडिया हा भारत’… भाजपमधील भीती मोदीजींची भीती दाखवते. इथे भारताची निर्मिती झाली आणि दुसरीकडे भाजपने आपले बस्तान मांडायला सुरुवात केली… तुम्ही ‘इंडिया’ हा शब्द पृथ्वीवरून पुसून टाकू शकत नाही. आम्हाला आमच्या इंडियाचा आणि भारताचा अभिमान आहे.”

निमंत्रण पत्र व्हायरल
दरम्यान, जी२० च्या निमंत्रणाशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अशोक स्तंभाच्या खाली प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी भारताचे राष्ट्रपती हा शब्द वापरण्यात आला आहे. जी२० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण आहे. मात्र, या फोटोची खात्री होऊ शकलेली नाही.

🚨 Masterstroke – India is Likely to be Renamed as ‘Bharat’

So Many Reasons to Love this Government pic.twitter.com/RG5SkKIwVc

— Ravisutanjani (@Ravisutanjani) September 5, 2023

Republic of India Name Change Bharat Controversy Invitation Card
Congress BJP Allegation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) बनावट मुखत्यारपत्र, महिलेसह दोघांवर गुन्हा २) टपरीचालक सासू, सुनेस मारहाण

Next Post

कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा… दिले हे निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
140x570

कोकणातील आंबा उत्पादकांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा... दिले हे निर्देश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011