बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रजासत्ताक दिन संचलन सर्वोत्तम संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर…यांची झाली निवड

by India Darpan
जानेवारी 29, 2025 | 7:03 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 36

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –प्रजासत्ताक दिन संचलन 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथ यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/ इतर पूरक दलांचे संचलन पथके तसेच विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या चित्ररथांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांच्या तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या.

सर्वोत्तम संचलन पथक :
जम्मू आणि काश्मीर रायफल्स संचलन पथक
सर्वोत्तम संचलन पथक (सीएपीएफ/इतर पूरक दल) : दिल्ली पोलीस संचलन पथक
सर्वोत्तम चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):
प्रथम क्रमांक – उत्तर प्रदेशमहाकुंभ 2025 – स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास
द्वितीय क्रमांक – त्रिपुराअनंत भक्ती: त्रिपुरातील 14 देवतांची पूजा – खर्ची पूजा
तृतीय क्रमांक – आंध्र प्रदेशएतीकोप्पका बोम्मालू – पर्यावरणपूरक लाकडी खेळणी
सर्वोत्तम चित्ररथ (केंद्रीय मंत्रालये/विभाग)

आदिवासी कार्य मंत्रालय (जनजातीय गौरव वर्ष)

विशेष पुरस्कार
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सीपीडब्ल्यूडी) – भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षांचा गौरव
‘जयति जय मम भारतम्’ नृत्य समूह
‘माय गव्हर्मेंट’ पोर्टलवरील लोकप्रियता मतदान निकाल

हे मतदान 26 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान घेण्यात आले होते, जिथे नागरिकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथांसाठी व संचलनासाठी पथकांसाठी मतदान करता आले.
सर्वोत्तम संचलन पथक (सेवा – Services) – सिग्नल्स आकस्मिक दल
सर्वोत्तम संचलन पथक (सीएपीएफ/इतर पूरक दल) – सीएपीएफ संचलन पथक
लोकप्रियता मतदानानुसार सर्वोत्तम चित्ररथ (राज्ये/केंद्रशासित प्रदेश):
प्रथम क्रमांक – गुजरात (स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास)
द्वितीय क्रमांक – उत्तर प्रदेश (महाकुंभ 2025 – स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास)
तृतीय क्रमांक – उत्तराखंड (उत्तराखंड: सांस्कृतिक वारसा आणि साहसी क्रीडा)
लोकप्रियता मतदानानुसार सर्वोत्तम चित्ररथ (केंद्रीय मंत्रालये/विभाग)

महिला आणि बालविकास मंत्रालय, (महिला व मुलांच्या बहुआयामी प्रगतीचा प्रवास, मंत्रालयाच्या सर्वसमावेशक योजनांद्वारे पोषित हा संचलन सोहळा भारतीय संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेच्या समन्वयाचा भव्य उत्सव होता.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून तीन दुचाकी चोरीला

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे…निकष ठरविण्याकरिता समिती

Next Post
Untitled 37

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे…निकष ठरविण्याकरिता समिती

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011