रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री अनिता दाते पुन्हा रंगभूमीकडे… या नव्या नाटकाचा शुभारंभ…

by India Darpan
ऑगस्ट 12, 2023 | 3:22 pm
in मनोरंजन
0
IMG 20230812 WA0157 1 e1691823910650

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे गुणवान रंगकर्मी आज सिनेमा, मालिका, वेब सिरीज आणि व्यावसायिक रंगभूमी गाजवत आहे. त्यातील एक आघाडीचे नाव अनिता दाते केळकर. “वाळवी” हा सिनेमा आणि नंतर “नवा गाडी नवं राज्य” मालिकेत रमाच्या भूमिकेतून गंमत आणणारी ही अभिनेत्री मालिकेतील भूमिका संपल्यानंतर कुठल्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये होती.

आता अनिता “किरकोळ नवरे” या नव्या कोऱ्या नाटकाद्वारे दीर्घकाळानंतर रंगभूमीवर येत आहे. पती-पत्नीच्या नात्याबद्दल बोलणारं हे विनोदी नाटक आहे. नात्यातील असुरक्षितता आणि चिरंतन प्रेमबद्दल बोलणारं हे नाटक सागर देशमुख यांनी लिहिले आहे, दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. नव्या पिढीतला आश्वासक अभिनेता पुष्कराज चिरपुटकर तसेच सागर देशमुख हे अनिता बरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मुंबई येथे शुभारंभ करून रविवार १३ ऑगस्ट दुपारी १ वाजता नाशिक येथील शुभारंभ महाकवी कालिदास कलामंदिर येथे होत आहे. नाशिककर आपल्या लाडक्या अभिनेत्रीला कौतुकाची थाप देण्यासाठी नक्कीच उपस्थित राहतील असा विश्वास नाटकाचे निर्माते दिनू पेडणेकर, अभिजीत देशपांडे आणि राहुल कर्णिक यांनी व्यक्त केला.

https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fanitaforfans%2Fposts%2Fpfbid02JQjoEHPKDyv9uVo4GtoVayV3P2uwLSvwweHPizNJ8ommzKq6zsGXXrdKygrt21eQl&show_text=true&width=500


Renowned actress Anita Date’s new drama ‘Kirkol Navare’ launched in Nashik on Sunday

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) कोयता घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई २) पेठरोडला युवकाची आत्महत्या

Next Post

सिगारेटचे पाकीट महाग दिले म्हणून त्याने चक्क हे केलं…

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सिगारेटचे पाकीट महाग दिले म्हणून त्याने चक्क हे केलं...

ताज्या बातम्या

modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011