सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महिलांसाठी नीता अंबानींकडून मोठ्या प्रोजेक्टची घोषणा; असा होणार लाभ

मार्च 10, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
Neeta Ambani e1739363323205

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी यांनी ‘द हर सर्किल, एवरीबॉडी प्रोजेक्ट’ (Her Circle EveryBODY) लाँच केला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व प्रकारचे शारीरिक भेदभाव आणि असमानता विसरून सकारात्मकतेचा संवाद साधण्याचा प्रयत्न होईल. जे आजच्या नकारात्मक वातावरणात खूप महत्त्वाची आहे.

दरम्यान, 2021 मध्ये नीता अंबानी यांनी ‘हर सर्किल’ लॉन्च केले होते. या सोशल प्लॅटफॉर्मला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. दोन वर्षात हा प्लॅटफॉर्म लाखो महिलांसाठी मोठा मंच झालाय. देशभरातील जवळपास 31 कोटी महिलांपर्यंत हर सर्कल पोहचले आहे.

देशातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या प्रकल्पामागील आहे. भारतातील आघाडीचे डिजिटल कंटेंट आणि महिलांसाठी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘हर सर्कल’ हा कोट्यवधी महिलांसाठी उलपब्ध आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला आणि मुली अधिक जागरूक होतील, आणि त्यांचा सर्वांगीन विकास होईल, हा नीता अंबानी यांचा प्रयत्न असेल.

लाँचिंगवेळी नीता अंबानी यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा आकार, रंग, धर्म, वय, न्यूरो-विविधता आणि शरीर यांच्याशी संबंधित सर्व भेदभाव दूर करणे हा आहे. त्याशिवाय या सर्वांना समान वागणूक देणे हाही उद्देश आहे. सर्वांनी यासाठी काम केले पाहिजे आणि इतरांनाही प्रवृत्त करायला हवं. कोणताही निर्णय न घेता समाजातील प्रत्येकाच्या मनात दयेची भावना निर्माण होऊन ती वाढवता येईल, हा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे.

हर सर्कल बंधुत्व आणि एकत्रतेबद्दल आहे. सर्वांसाठी समानता, समावेश आणि आदर यावर आधारित एकता हे यामागील मुख्य उद्देश आहे. आपण सर्वांनी ट्रोलिंग पाहिले आहे, ज्यात सोशल मीडियावर लोकांचे मतभेद, महिलांचा संघर्ष, वैद्यकीय समस्या, काही जनुकीय कारणे असू शकतात. ज्यातून लोक जात आहेत आणि तरीही त्यांना ट्रोल करत आहेत. अशा ट्रोलिंगमुळे अनेकांना अपमान सहन करावा लागतो. हे खूप धोकादायक आहे. विशेषकरुन तरुण वर्गाला याचा जास्त फटका बसू शकतो. त्यामुळे आमच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मला आशा आहे की आमचा उपक्रम लोकांना ते खरोखरच काय आहेत असा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य देऊ शकेल, असे नीता अंबानी म्हणाल्या.

महिलांशी संबंधित कंटेटचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याच्या उद्देशाने हर सर्कल या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. हर सर्कल पोर्टलवर निरोगीपणा, वित्त, वैयक्तिक विकास, समुदाय सेवा, सौंदर्य, फॅशन, मनोरंजन यासारख्या विस्तृत विषयांवर व्हिडिओ पाहू शकतात. त्याशिवाय लेखही वाचू शकतात. हा कंटेट हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे

Reliance Neeta Ambani Launch New Project for Women’s

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता जालिम इलाज

Next Post

कांदाप्रश्नी चांदवडला आज मुंबई-आग्रा हायवेवर रास्ता रोको

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
kanda

कांदाप्रश्नी चांदवडला आज मुंबई-आग्रा हायवेवर रास्ता रोको

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011