शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिओची सुवर्ण संधी! घरबसल्या हजारो कमवा; फक्त हे करा

by India Darpan
मार्च 21, 2022 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
jio

 

नागपूर (इंडिया दर्पण वृतसेवा) – रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अतिशय शक्तिशाली आणि स्वस्त प्लॅन देण्यासाठी लोकप्रिय आहे. पण आता जिओ आपल्या ग्राहकांना कमाईची संधी देखील देते. याद्वारे तुम्ही घरबसल्याही मोठी कमाई करू शकता. Jio च्या या सेवेचे नाव Jio POS Lite आहे. Jio ची ही सेवा काय आहे आणि त्याद्वारे तुम्ही कसे कमाई करू शकता ते जाणून घेऊ या…
Jio POS Lite म्हणजे काय?
Jio चे हे अॅप सध्या फक्त Android फोनवर उपलब्ध आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते. हे अॅप पैसे कमवण्याचा एक मार्ग असल्याचे सांगितले जाते. तसेच Jio POS Lite एक सामुदायिक रिचार्ज अॅप आहे. याद्वारे केवळ तुमचेच नाही तर इतरांनाही रिचार्ज करू शकता. याद्वारे दुसऱ्याला रिचार्ज केल्यावर तुम्हाला 4.16 टक्के कमिशन मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्याला 100 रुपयांचा रिचार्ज केल्यास, कमिशन म्हणून सुमारे 4 रुपये मिळतील. हीच तुमची कमाई असेल.

अशी करा नोंदणी
> सर्व प्रथम Google Play Store वरून JioPOS Lite अॅप डाउनलोड करा.
> नंतर ते उघडा आणि ‘Allow All’ वर टॅप करा. यामध्ये एसएमएस, कॉन्टॅक्ट आणि लोकेशन अ‍ॅक्सेससाठी मंजूरी द्यावी लागेल.
> नंतर साइन इन\साइन अप पृष्ठ दिसेल, त्यात साइन अप वर टॅप करा.
> यामध्ये तुमचा ई-मेल आयडी आणि जिओ नंबर टाकावा लागेल.
> त्यानंतर जनरेट OTP वर टॅप करा.असे केल्यावर, काही सेकंदात, जिओ तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP पाठवेल.
> त्यानंतर मिळालेला OTP टाका आणि Validate OTP वर टॅप करा. सिस्टम आपोआप OTP प्रमाणित करेल.
> यानंतर तुमचे नाव आणि ई-मेल आयडी सारखे तपशील स्क्रीनवर आपोआप दिसून येतील.

> यानंतर Choose your work location या पर्यायावर टॅप करा, लोकेशन दुरुस्त करा आणि Done वर टॅप करा.
> त्यानंतर नियम आणि अटी स्वीकारा आणि Continue वर टॅप करा.
> त्यानंतर तुम्हाला Login वर टॅप करावे लागेल. नंबर टाकल्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. ते प्रमाणित करा.
> मग तुमचा mpIN तयार करावा लागेल. तुमच्या आवडीचा पिन तयार केल्यानंतर, तुम्हाला सेटअप वर टॅप करावे लागेल.
दुसऱ्याला रिचार्ज करण्यासाठी पायऱ्या
> रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला होम स्क्रीनवर रिचार्जवर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ग्राहकाचा जिओ नंबर टाकावा लागेल आणि सबमिट वर टॅप करावे लागेल.
> यानंतर तुम्हाला लिस्टमधून प्लान निवडावा लागेल आणि बाय वर टॅप करा.
> मग तुम्हाला तुमचा mPin टाकून व्हॅलिडेट करावे लागेल.

> यानंतर स्क्रीनवर ट्रान्झॅक्शन आयडीसह एक मेसेज येईल.
> शेवटी पूर्ण झाले यावर टॅप करा. त्यानंतर रिचार्ज होईल.
> लक्षात घ्या की, कोणताही नंबर रिचार्ज करण्यापूर्वी, तुमच्या खात्यात 500 रुपये किमान शिल्लक टाकणे आवश्यक आहे.
> अॅपवर तुमची कमाई पाहण्यासाठी तुम्ही होम स्क्रीनवर My Earnings ला भेट देऊ शकता.
> येथून तुम्ही वॉलेटमध्ये पैसे जोडू शकता. व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी, पासबुकवर जा.
> मागील 20 दिवसांचे व्यवहार येथे पाहिले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही घरी बसून रिचार्ज करून पैसे कमवू शकता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवजयंती विशेषः हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिकमध्ये आता येथे मिळणार जांभळाची वाईन; असे आहे तिचे वैशिष्ट्य

Next Post
IMG 20220320 WA0024

नाशिकमध्ये आता येथे मिळणार जांभळाची वाईन; असे आहे तिचे वैशिष्ट्य

ताज्या बातम्या

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011