गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जबरदस्त ऑफर! तुमच्या जुन्या 4G फोनच्या बदल्यात मिळवा जिओफोन नेक्स्ट केवळ इतक्या रुपयांमध्ये

मे 18, 2022 | 5:15 am
in संमिश्र वार्ता
0
jio phone next

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स जिओ आणि गुगल ने एकत्रितपणे संशोधन करून जिओफोन नेक्स्ट हा अतिशय परवडणारा स्मार्टफोन सादर केला होता. अल्पावधीत सर्वांच्या पसंतीला उतरलेला जिओफोन नेक्स्ट आता एक्सचेंज ऑफर द्वारे तुम्ही घेऊ शकता. तुमच्या चालू स्थितीतील कोणत्याही जुन्या 4G फोन च्या बदल्यात जिओफोन नेक्स्ट रु. 4499 मध्ये घेता येईल.

हा फोन गुगल च्या नवीन प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. जिओफोन नेक्स्ट 7000 च्या आतील सेगमेंटमधील सर्वोत्तम पर्याय आहे. या फोनमध्ये असे अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत जे जिओफोन ला इतरांपासून वेगळे करतात. जिओफोन नेक्स्ट च्या कॅमेरामध्ये इनबिल्ट स्नॅपचॅट आणि ट्रान्सलेट फीचर आहे. ट्रान्सलेशन फीचरच्या माध्यमातून कोणत्याही भाषेतील मजकुराचा फोटो काढून तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या भाषेत भाषांतरित करू शकता आणि ते ऐकूही शकता. तसेच, फोनच्या कॅमेऱ्यात किती फोटो काढता येतील किंवा स्टोरेजनुसार किती वेळ व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल हे तुम्ही वर पाहू शकता. जिओफोन नेक्स्टमध्ये 5000 हून अधिक फोटो संग्रहित केले जाऊ शकतात.

जिओफोन नेक्स्ट मध्ये मॅन्युअल टायपिंगची कोणतीही अडचण नाही. लाइव्ह ट्रान्स्क्राइब अॅप वापरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत सहजपणे टाइप करू शकता. ऑनलाइन क्लाससाठी मुलांना फोन दिल्यास पालकांच्या नियंत्रणाचा पर्यायही आहे. जिओफोन नेक्स्ट मध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी सूचना पॅनेलमध्ये एक बटण आहे, ज्यामुळे तुम्ही स्क्रीनवर जे काही प्ले होत आहे ते रेकॉर्ड करू शकता. तसेच, तुम्ही एका टचमध्ये स्क्रीन शॉट्स घेऊ शकता.

फोनमध्ये स्क्रीन रीडिंग आणि ट्रान्सलेशनची उत्तम सुविधा आहे, जी केवळ एका टच द्वारे प्रकट होते. यामध्ये तुम्हाला 10 भारतीय भाषांमध्ये भाषांतराची सुविधा मिळते. याच्या मदतीने तुम्ही 10 वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये लिहिलेला मजकूर सहजपणे ऐकू किंवा वाचू शकता. या फोनमध्ये OTG सपोर्ट देखील आहे. म्हणजेच तुमचा OTG पेनड्राईव्ह फोनला लावून तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमच्यासाठी फोनचे स्टोरेज मॅनेज करणे सोपे करेल.

जिओफोन नेक्स्ट वैशिष्ट्ये ची पुढील प्रमाणे
– स्क्रीन – 5.45 इंच एचडी, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
– जिओ आणि गुगल प्रीलोडेड अॅप्स, प्रगती ऑपरेटिंग सिस्टम
– ड्युअल सिम, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स,
– अँटी फिंगरप्रिंट कोटिंग,
-13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा,
– बॅटरी 3500 mAh,
– प्रोसेसर स्नॅपड्रॅगन QM 215,2GB RAM, 32GB अंगभूत मेमरी, 512GB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी
– ब्लूटूथ, वायफाय, हॉट स्पॉट, OTG सपोर्ट, जी सेन्सर, लाईट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीबीआयच्या माजी संचालकाला उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले

Next Post

मोदी सरकार या ६० कंपन्या बंद करणार किंवा खासगीकरण होणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
narendra modi

मोदी सरकार या ६० कंपन्या बंद करणार किंवा खासगीकरण होणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011