गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षीत लॅपटॉप आजपासून मिळणार…. एवढी आहे किंमत, अशी आहेत वैशिष्ट्ये

by Gautam Sancheti
ऑगस्ट 5, 2023 | 10:25 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
reliance jio laptop e1690809148764

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स रिटेल कडून एक नवीन जिओबुक सादर करण्यात आले आहे, सर्व वयोगटातील लोकांसाठी बनवलेल्या या लर्निंग बुकमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. जिओबुक मध्ये प्रगत जिओ ओएस ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्याची रचना स्टायलिश आणि वैशिष्ट्यांशी जोडलेली आहे. जिओबुक सर्व वयोगटातील लोकांसाठी एक अनोखा शिकण्याचा अनुभव असेल. ऑनलाइन क्लास घेणे असो, कोडिंग शिकणे असो किंवा काहीतरी नवीन शिकणे असो – जसे की योगा स्टुडिओ सुरू करणे किंवा ऑनलाइन व्यापार करणे, जिओबुक्स तुम्हाला ते करण्यात मदत करू शकतात. हा लॅपटॉप आजपासून (५ ऑगस्ट) ग्राहकांना मिळणार आहे.

तुमच्यासाठी काहीतरी आणण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो ज्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास मदत होईल आणि तुमचे जीवन सोपे होईल. नवीन जिओबुक सर्व वयोगटांसाठी बनवले आहे तसेच प्रगत वैशिष्ट्यांसह आपणास कनेक्ट करण्याचे अनेक मार्ग याद्वारे उपलब्ध असतील. जिओबुक्स शिकण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणतील, लोकांसाठी विकासाचे नवीन मार्ग आणतील आणि तुम्हाला नवीन कौशल्ये देखील शिकवतील.
जिओ ओएस मध्ये असे फीचर्स देण्यात आले आहेत जे तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतील

जिओबुक 4G LTE आणि ड्युअल बँड वायफाय शी कनेक्ट होते . भारताच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही अडचणीशिवाय इंटरनेटद्वारे शिकण्याचा हा सोपा मार्ग आहे. जिओबुकमध्ये दिलेला इंटरफेस प्रगत असून 11.6 इंचाची अँटी ग्लेयर स्क्रीन देण्यात आली आहे. जिओबुक द्वारे वायरलेस प्रिंटिंग करता येते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्क्रीनवर मल्टीटास्क म्हणजे एकाच स्क्रीनवर अनेक काम करता येतात. जिओबुक इंटिग्रेटेड चॅटबॉट ने सशक्त बनले आहे. जिओटीव्ही अॅपवर शैक्षणिक कार्यक्रम पाहणे असो अथवा गेम्स खेळने किंवा जिओबियनद्वारे तुम्ही कोडिंग करू शकाल. विद्यार्थी सी आणि सीसी प्लस प्लस, जावा, पायथन आणि पर्ल सारख्या भाषा शिकणे देखील जिओबुक वर शक्य आहे.

Welcome your ultimate learning book – JioBook. An all-in-one solution for learning anything, anytime, anywhere. ?

Pre-order your all new JioBook now https://t.co/5jnRKhPN4B#AllNewJioBook #AllNewJioBookLaptop #Laptop #Jio #Learning #Entertainment pic.twitter.com/Yo16aXMLGv

— Reliance Jio (@reliancejio) July 31, 2023

रिलायन्स रिटेल कडून जिओबुक ₹ 16,499 मध्ये सादर
जिओबुक 5 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध होणार
रिलायन्स डिजिटल, स्टोअर किंवा ऍमेझॉन वरून ऑनलाइन खरेदी करता येणार

जिओबुकची काही खास वैशिष्ट्ये
• स्टायलिश डिझाइन
• मॅट फिनिश
• अल्ट्रा स्लिम
• वजन फक्त 990 ग्रॅम
• 2 GHz ऑक्टा प्रोसेसर
• 4GB LPDDR4 रॅम
• 64 GB मेमरी, SD कार्डने 256 GB पर्यंत वाढवता येते
• इन्फिनिटी कीबोर्ड
• 2 USB पोर्ट आणि तसेच HDMI पोर्ट
• 11.6-इंच (29.46 सेमी) अँटी-ग्लेअर डिस्प्ले
अधिक माहितीसाठी क्लिक करा: www.jiobook.com

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अधिवेशन आटोपताच गृहमंत्री फडणवीस नाशिकमध्ये…. सुरू आहे हा कार्यक्रम… बघा, थेट प्रक्षेपण…

Next Post

Happy Birthday Kajol अभिनेत्री काजोल विषयी तुम्हाला हे माहित आहे का?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
kajol 1

Happy Birthday Kajol अभिनेत्री काजोल विषयी तुम्हाला हे माहित आहे का?

ताज्या बातम्या

modi 111

भारता विरुद्ध अमेरिकेचे टेरिफ वॉर….पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता दिले प्रत्त्युत्तर….

ऑगस्ट 7, 2025
Untitled 8

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील ७ किमी लांबीच्या मार्गाच्या कामाला प्रारंभ…

ऑगस्ट 7, 2025
प्रातिनिधिक फोटो

सिंहस्थ कुंभ मेळा…नाशिक जिल्ह्यात ३९३ कोटी रुपये खर्चाचे १८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलांना मंजूरी

ऑगस्ट 7, 2025
fir111

अमली पदार्थाची विक्री करणारा प्लेडर पोलीसांच्या जाळयात…५.५ ग्रॅम वजनाचे एमडी सदृष्य अंमलीपदार्थ जप्त

ऑगस्ट 7, 2025
Paytm Raksha e1754530011544

रक्षाबंधनाकरिता पेटीएमने दिले हे सहा गिफ्टिंग पर्याय…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 7, 2025
मंत्री जयकुमार गोरे सरपंच यांची बैठक 1 1024x683 1

राज्यात या तारखेपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान….गावाच्या विकासासाठी मोठी संधी

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011