रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची नामी संधी! थेट मुलाखती होणार, आजच करा अर्ज

by India Darpan
नोव्हेंबर 30, 2022 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
job

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंटस इंडिया लिमिटेड (BECIL) ने विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये ऑफिस असिस्टंट, टेक्निकल डेटा असोसिएट, एमटीएस, ड्रायव्हर, हाऊस कीपिंग स्टाफ, कन्सल्टंट, हिंदी ट्रान्सलेटर आणि प्रोजेक्ट कन्सल्टंट या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी येत्या ५ डिसेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/  ला भेट देऊन लॉग इन करावे लागेल. तर, निवडलेल्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

महत्वाच्या तारखा
BECIL भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2022
BECIL भरती मुलाखत तारीख – 10 डिसेंबर 2022
BECIL भरती मुलाखत वेळ – सकाळी 10:00 ते दुपारी 3:00

BECIL ने जारी केलेल्या माहितीनुसार, ऑफिस असिस्टंटच्या 10 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्याच वेळी, तंत्रज्ञ डेटा असोसिएटच्या 04 पदांवर आणि MTS च्या 34 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. याशिवाय ड्रायव्हर आणि 07 हाऊस किपिंग स्टाफच्या 07 पदांसाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचा आणि नंतर अर्ज करावा असा सल्ला दिला जातो.

MTS च्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 10वी पास असावेत. याशिवाय ड्रायव्हरसाठी 10वी पास आणि हाऊस किपिंग स्टाफसाठी 5वी पास असायला हवे. ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असले पाहिजेत. तसेच टायपिंगचा वेग चांगला असावा. एमएस वर्ड, एमएस एक्सेल आणि पॉवर पॉइंटचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना तपासूनच अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Broadcast Engineering Consultants India Limited Recruitment Job Opportunity SSC Passed

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री दत्त परिक्रमा श्री दत्त गुरुंचे जन्म आणि निद्रास्थान श्रीक्षेत्र माहूर

Next Post

सत्ता गेल्याच्या वैफल्यातून भ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न; नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Next Post
narayan rane e1665144618788

सत्ता गेल्याच्या वैफल्यातून भ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न; नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

ताज्या बातम्या

Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011