इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आज एक पार्टी केली. भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शाही केक आणण्यात आला. उपस्थित सर्व बंडखोर आमदारांनी हा वाढदिवस साजरा केला. भोंडेकर यांनी केक कापला. त्यानंतर या बंडखोरांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना केक खाऊ घातला. बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1541037872769564673?s=20&t=uy6c_GQlUzQ5H4o8zE4mQQ
rebel shivsena MLA celebrate birthday in Guwahati hotel video Maharashtra political crisis