रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय… महाराष्ट्रातील या को-ऑपरेटिव्ह बँकेचे अस्तित्व संपणार… या बँकेत विलीन होणार…

ऑगस्ट 27, 2023 | 12:08 pm
in इतर
0
rbi 2

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या बँकेचे अस्तित्व संपुष्टात येते तेव्हा एकीकडे बँकेची मालकी असलेल्यांसाठी काही प्रमाणात तोटा असतो, पण ग्राहकांसाठी तो खूप मोठा फायगा असतो. कारण बँकेचे विलिनिकरण ग्राहकांसाठी नव्या संधी आणि सुविधा घेऊन येत असते. अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात सध्या तशीच स्थिती आहे.

अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आता दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत विलिन होणार आहे. त्यामुळे अकोला मर्चंटचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. २८ ऑगस्टला हे विलिनिकरण झालेले असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या विलिनिकरणास मंजुरी दिल्यामुळे सगळे मार्ग मोकळे झाले आहे. २८ ऑगस्टपासून द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. ही बँक जळगाव येथे कार्यरत आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ च्या कलम ५६ आणि कलम ४४ए च्या उप-कलम (४) नुसार रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकारांचा वापर करून या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्र मजबूत होण्यास हातभार लागेल आणि दोन्ही संस्थांच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी चैनसुख संचेतींना धक्का
भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही, सोबतच बॅंक ठेवीदारांचे पैसे परत करु शकत नसल्याने आरबीआयने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी बॅंकेची आर्थिक स्थिती खालवल्याने आरबीआयने निर्बंध आणले होते. परिस्थितीत सुधार करण्यासाठी आरबीआयने वेळ दिला होता. मात्र परिस्थिती न सुधारल्याने परवाना रद्द करण्याची वेळ आली.

RBI Maharashtra Co Operative Merchant Bank Merger Approval
Akola Jalgaon Peoples Banking Finance Reserve Bank of India

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजित पवारांवरील वक्तव्याने भगतसिंह कोश्यारी चर्चेत… बघा, नेमकं काय म्हणाले ते

Next Post

सातपूरच्या हत्येचा अवघ्या काही तासातच उलगडा… म्हणून मित्रानेच केला जिवलग मित्राचा खून…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20230827 WA0047 e1693114421462

सातपूरच्या हत्येचा अवघ्या काही तासातच उलगडा... म्हणून मित्रानेच केला जिवलग मित्राचा खून...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011